Tokyo Olympics : भारताला किती पदकं मिळाली आहेत? भारतीय खेळाडूंचं वेळापत्रक पाहा

टोकियो ऑलिंपिक सध्या सुरु आहे. 8 ऑगस्टपर्यंत ऑलिंपिक स्पर्धा सुरु असणार आहेत.

जपानमधल्या विविध 42 ठिकाणी या स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत. यामध्ये 33 स्पर्धा आणि 339 एव्हेंट्स होतील.

चीनने पहिल्याच दिवशी ऑलिम्पिक स्पर्धेत पहिल्यावहिल्या सुवर्णपदकाची कमाई केली. तर भारतानेही वेट लिफ्टिंग प्रकारात रौप्य पदकावर नाव कोरलं.

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत आतापर्यंत किती देशांना किती पदकं मिळाली, याची माहिती तुम्हाला खालील तक्त्यात मिळेल.

भारताचे कोणकोणते खेळाडू जपान ऑलिंपिकमध्ये सहभागी होत आहेत हे जाणून घेण्यासाठी वाचा - टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेले भारतीय खेळाडू तुम्हाला माहिती आहेत का?

भारतीय खेळाडूंच्या स्पर्धा कधी आहेत? पाहा भारतीय खेळाडूंच्या स्पर्धांचं वेळापत्रक

यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेत 120 पेक्षा जास्त भारतीय खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत.

हॉकी, बॅडमिंटन, कुस्ती, नेमबाजी, टेनिस यांसारख्या खेळप्रकारांमध्ये भारतीय खेळाडू खेळताना दिसतील.

भारतीय खेळाडूंचे सामने नेमके कधी आहेत. कोणत्या दिवशी कोणत्या खेळप्रकारातील सामना होईल, याची सर्व माहिती तुम्हाला या खाली मिळेल.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)