इमॅन्युएल मॅक्रॉन: फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांच्या श्रीमुखात भडकावली

इमॅन्युएल मॅक्रॉन, फ्रान्स

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, इमॅन्युएल मॅक्रॉन

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांना एका कार्यकर्त्याने श्रीमुखात भडकावली. मंगळवारी मॅक्रॉन फ्रान्समधील एका भागाच्या अधिकृत दौऱ्यावर होते.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हीडिओत मॅक्रॉन एका जमावाच्या दिशेने जात असल्याचं दिसतं. याचवेळी एक माणसाने कानाखाली भडकावली.

व्हॅलेन्स शहरात जमाव जमला होता. त्यांच्यासमोर बॅरिकेंडिंग लावण्यात आलं होतं. मॅक्रॉन त्यांच्या दिशेने जात होते. यावेळी जमावातील एका व्यक्तीने मॅक्रॉन यांच्या श्रीमुखात भडकावली.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

लोक त्यावेळी टाळ्या वाजवून मॅक्रॉन यांचं स्वागत करत होते. तेव्हाच हा प्रसंग घडला. हे घडताच मॅक्रॉन यांच्या सुरक्षारक्षकांनी त्या व्यक्तीला ताब्यात घेतलं.

हा माणूस मॅक्रॉनवादी हायहाय अशा घोषणा देत होत्या.

फ्रान्सच्या नेत्यांनी या घटनेचा निषेध केला आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)