Abhinandan: IAF अभिनंदन वर्तमान यांचे भारतात आगमन, अटारी बॉर्डरमार्गे देशात दाखल

विंग कमांडर अभिनंदन यांचे भारतात आगमन झालं आहे. अटारी बॉर्डर मार्गे 60 तासांनंतर ते भारतात दाखल झाले आहेत. भारतीय सैनिकांनी गळाभेट घेऊन त्यांचं स्वागत केलं.
शुक्रवारी रात्री 9 वाजून 20 मिनिटांनी अभिनंदन यांना भारताच्या हवाली देण्यात आलं. त्यावेळी त्यांच्याबरोबर पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकारी फ़ारेहा बुट्टी देखील आल्या होत्या. त्यांनीच अभिनंदन यांना भारताच्या हवाली करण्यात आलं.
अभिनंदन परत आल्यामुळे आम्ही आनंदी आहोत, प्रथेनुसार त्यांची आता आरोग्य चाचणी घेतली जाईल, असं भारतीय वायुसेनेकडून सांगण्यात आलं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
अभिनंदन यांना आता दिल्लीला घेऊन जाण्यात येणार आहे.
"विंग कमांडर अभिनंदन यांना भारताच्या हवाली करण्यात आलं आहे. त्यांना हवाई दलाच्या standard operating procedure नुसार हवाली करण्यात आलं आहे. त्यांचं आता मेडीकल चेकअप केलं जाणार आहे. विमानाच्या पॅराशूटमधून ते खाली आले होते त्यामुळं त्यांची मेडीकल चेकअप करणं अनिवार्य आहे. अभिनंदन परतल्यानं भारतीय हवाई दल आनंदी आहे," अशी प्रतिक्रिया अधिकाऱ्यांनी दिली आहे.
अमित शहा यांनी अभिनंदन यांचं स्वागत करताना त्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्वीट करून अभिनंदन यांचं स्वागत केलं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 3
गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी देखील त्यांचं स्वागत केलं आहे. अभिनंदन यांचा संपूर्ण देशाला अभिमान असल्याचं त्यांनी ट्वीट केलं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 4
अभिनंदन भारतीय तरुणांना कायम प्रेरणा देत राहतील त्यांना शुभेच्छा, असं म्हणत नितीन गडकरी यांनी आनंद व्यक्त केला आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 5
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील ट्वीट करून आनंद व्यक्त केला आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 6
ही संपूर्ण देशवासीयांसाठी अतिशय अभिमानाची आणि आनंदाची घटना आहे, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 7
भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहलीने ट्वीट करून स्वागत केलं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 8
अभिनेते अजय देवगण यांनी त्यांचं स्वागत केलं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 9
आमचा 'हिरो' घरी परत आला, असं ट्वीट अभिनेत्री आलिया भट हिनं केलं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 10
पाकिस्तानी लष्करानं सोडण्याआधी अभिनंदन यांचा एक व्हीडिओ जारी केला आहे. पाकिस्तानी मीडियाशी तो व्हीडिओ शेअर करण्यात आला आहे. काही न्यूज चॅनेल्स हा व्हीडिओ दाखवत आहेत.
पाकिस्तानी लष्कारानं त्यांची आरोग्य तपासणी सुद्धा केल्याचं पाकिस्तानी मीडियाकडून सांगतिलं जात आहे.

फोटो स्रोत, PTV News
दोन दिवसांपूर्वी भारत आणि पाकिस्तानच्या वायुदलांनी एकमेकांवर केलेल्या हवाई कारवाईनंतर दोन्ही देशांमधला तणाव शिगेला पोहोचला होता. हा तणाव निवळावा, युद्ध टळावं आणि शांतता चर्चा व्हावी म्हणून अभिनंदन वर्तमान यांना शांततेचं पाऊल म्हणून सोडण्यात येत आहे, अशी घोषणा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी गुरुवारी पाकिस्तानच्या राष्ट्रीय संसदेत केली होती.
मजकूर उपलब्ध नाही
Facebookवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.Facebook पोस्ट समाप्त
अभिनंदन यांना परत पाठवण्यास उशीर झाला होता. त्याबाबत ट्वीटरवर लोकांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली होती.
तुषारकांता बिस्वाल यांनी कुठल्या कारणामुळे उशीर होत आहे, असा सवाल उपस्थित केला.

फोटो स्रोत, Twitter
रेणुका मिश्रा यांनी एक गाणं ट्वीट करून अभिनंदन यांच्या येण्याला आता आणखी किती वेळ लागणार असं विचारलं.

फोटो स्रोत, Twitter

फोटो स्रोत, EPA

दोन दिवसांपूर्वी भारत आणि पाकिस्तानच्या वायुदलांनी एकमेकांवर केलेल्या हवाई कारवाईनंतर दोन्ही देशांमधला तणाव शिगेला पोहोचला होता. हा तणाव निवळावा, युद्ध टळावं आणि शांतता चर्चा व्हावी म्हणून अभिनंदन वर्तमान यांना शांततेचं पाऊल म्हणून सोडण्यात येत आहे, अशी घोषणा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी गुरुवारी पाकिस्तानच्या राष्ट्रीय संसदेत केली होती.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 11
दरम्यान, अभिनंदन यांच्या परत येण्याच्या पार्श्वभूमीवर वाघा बॉर्डरवर दररोज होणारी बिटिंग रिट्रिट आज रद्द करण्यात आली आहे. पोलीस उपायुक्त शिव दुलार सिंग यांनी ही माहिती दिली आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
अभिनंदन यांना भारतात परत आणण्यासाठी जिनेव्हा कन्वेंशनचा प्रोटोकॉल पाळला जाईल, असं निवृत्त मेजर जनरल राज मेहता यांनी बीबीसी हिंदीला सांगितलं. त्यांनी ही प्रक्रिया पूर्णपणे उलगडून सांगितली.
"अभिनंदन यांना इंटरनॅशनल रेड क्रॉस सोसायटीकडे सोपवण्यात येईल. मग त्यांची तपासणी करण्यात येईल की त्यांना कोणत्याही प्रकारची शारीरिक इजा झाली की नाही? अभिनंदन यांना ड्रग्ज देण्यात तर आली नाही ना, याची तपासणी देखील होईल," मेहता सांगतात.
"त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास देण्यात आला तर नाही ना, हे तपासलं जाईल. जिनेव्हा कंव्हेंशनप्रमाणे हे तपासणं गरजेचं असतं. नंतर त्यांचं डॉक्युमेंट तयार केलं जाईल. त्यानंतर त्यांना भारतीय वायुदलाकडे सुपूर्त केले जाईल.
"त्यांना सर्वांत आधी मेडिकल टीमकडे सोपवण्यात येईल. त्यांची पूर्ण तपासणी होईल. त्यानंतर त्यांच्यासोबत बोललं जाईल. तिथं काय बोलणी झाली, त्यांनी काय विचारलं आणि तुम्ही काय सांगितलं, अशी विचारणा केली जाईल," अशी माहिती मेहतांनी दिली.
वाघा बॉर्डरवर लोक जमा
अभिनंदन यांच्या स्वागतासाठी वाघा बॉर्डरवर वेगळी गर्दी आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग एका ट्वीटद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदींना अशी विनंती केली आहे की "मी पंजाबच्या सीमेलगतच्या भागात दौऱ्यावर आहे. पाकिस्तान सरकार अभिनंदन यांना वाघा बॉर्डर येथे भारताकडे सुपूर्द करणार असल्याचं समजलं आहे. म्हणून मी अभिनंदन यांचं स्वागत करण्यासाठी वाघा बॉर्डरला जाणार आहे," असं ट्वीट यांनी केलं आहे.

फोटो स्रोत, Twitter / @Capt_Amarinder
"अभिनंदनचे वडील आणि मी राष्ट्रीय संरक्षण अकादमीत एकत्र प्रशिक्षण घेत होतो, त्यामुळे ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट असेल," असं त्यांनी पुढे सांगितलं.
अटारी-वाघा बॉर्डर येथे लोक जमा होत आहेत.

हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)