100 Women: यापैकी कोणत्या वस्तूपासून तुम्हाला स्वातंत्र्य हवंय?
21व्या शतकातही प्रतिभावान महिलांच्या प्रगतिपथावर कोणते अडथळे येतात?

हा Freedom Trash Can प्रक्लप 1978 साली अमरिकेत झालेल्या एका स्त्रीवादी चळवळीचा डिजिटल अवतार आहे.
यात आम्ही महिलांना एक अशी वस्तू निवडायला सांगतोय, जी त्यांच्यानुसार त्यांना मागे खेचते, त्यांच्या रोजच्या आयुष्यात किंवा प्रगतिपथावर अडथळा म्हणून काम करते.




