पाहा फोटो : इथे बर्फात खेळल्यावर मिळतं ऑलिंपिक मेडल!

दक्षिण कोरीयाच्या प्याँगचँगमध्ये रविवारी विंटर ऑलिंपिक्सचा समारोप समारंभ झाला. 16 दिवसांमध्ये 102 सुवर्ण पदकांची लयलूट करण्यात आली. या ऑलिंपिकची ही काही खास क्षणचित्रं.

अगदी कलरफूल ठरलेल्या या इव्हेंटमध्ये ड्रोनच्या साह्यानं या ऑलिंपिकचा शुभांकर असलेला पांढरा वाघ अवकाशात चितारण्यात आला होता.

हिवाळी ऑलिंपिकमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंची काही खास क्षणचित्रं.

सर्व छायाचित्रांचे हक्क सुरक्षित आहेत.

तुम्ही ही क्विझ सोडवलीत का?

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)