पाहा फोटो : इथे बर्फात खेळल्यावर मिळतं ऑलिंपिक मेडल!
फोटो स्रोत, Getty Images
दक्षिण कोरीयाच्या प्याँगचँगमध्ये रविवारी विंटर ऑलिंपिक्सचा समारोप समारंभ झाला. 16 दिवसांमध्ये 102 सुवर्ण पदकांची लयलूट करण्यात आली. या ऑलिंपिकची ही काही खास क्षणचित्रं.
फोटो स्रोत, Getty Images
फोटो कॅप्शन, ड्रोन्सनी साकारलेला शुभांकर
अगदी कलरफूल ठरलेल्या या इव्हेंटमध्ये ड्रोनच्या साह्यानं या ऑलिंपिकचा शुभांकर असलेला पांढरा वाघ अवकाशात चितारण्यात आला होता.
फोटो स्रोत, Reuters
फोटो स्रोत, Getty Images
फोटो स्रोत, Reuters
फोटो स्रोत, Reuters
फोटो स्रोत, Reuters
फोटो स्रोत, Reuters
फोटो स्रोत, Getty Images
फोटो कॅप्शन, टोंगाचा खेळाडू पिटा टौफाटोफुआ यानं यावेळी पुन्हा एकदा शर्ट काढला. 2016ला रिओमध्ये झालेल्या ऑलिंपिकमध्ये त्यानं अशीच खळबळ उडवून दिली होती.
फोटो स्रोत, Getty Images
फोटो कॅप्शन, ब्रिटनची टीम - स्नोबोर्डींगमध्ये कास्य पदक मिळवणाऱ्या बिली मॉर्गनसह इतर खेळाडू.
फोटो स्रोत, Reuters
फोटो कॅप्शन, 2022चं हिवाळी ऑलिंपिक बिजींगमध्ये होणार आहे.
हिवाळी ऑलिंपिकमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंची काही खास क्षणचित्रं.
फोटो स्रोत, Reuters
फोटो कॅप्शन, स्केटर्स उपांत्य स्पर्धा.
फोटो स्रोत, Reuters
फोटो कॅप्शन, स्केटिंग स्पर्धेत चेक रिपब्लिकचे खेळाडू अॅना आणि मार्टिन.
फोटो स्रोत, Reuters
फोटो कॅप्शन, हाफपाइप स्पर्धेत सुवर्ण पदक मिळाल्यानंतर अमेरिकेचा शॉन व्हाईट मित्राला मिठी मारताना.
फोटो स्रोत, Reuters
फोटो कॅप्शन, दक्षिण कोरियाविरुद्ध विजय मिळवल्यानंतर स्विडनची टीम विजय साजरा करताना.