चंद्रयान मोहिमेबद्दल तुम्हाला 'या' गोष्टी माहीत आहेत? क्विझ खेळून पाहा-

सध्या इस्रोचं चंद्रयान-3 प्रक्षेपणासाठी सज्ज आहे. 14 जुलै रोजी दुपारी 2:35 वाजता चंद्रयानाचं प्रक्षेपण होईल असे इस्रोचे अध्यक्ष एस. स्वामीनाथ यांनी जाहीर केलं आहे.

जूनच्या शेवटच्या आठवड्यात इस्रोच्या अध्यक्षांनी चंद्रयान प्रक्षेपणाबद्दल माहिती दिली होती. चंद्रयान प्रक्षेपण 13 जुलै ते 19 जुलै दरम्यान होणार असल्याची घोषणा त्यावेळी करण्यात आली.

त्यानंतर, चंद्रयान 14 जुलै रोजी दुपारी 2:35 वाजता लॉन्च होणार असल्याची घोषणा करण्यात आली होती.

भारतासाठी ही एक ऐतिहासिक मोहीम आहे. या ऐतिहासिक मोहिमेबद्दल तुम्हाला किती आणि काय काय माहीत आहे? ही क्विझ खेळून पाहा-

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotifyआणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)