शेतकरी आंदोलनाचे हे फोटो तुम्ही पाहिलेत का?

कृषी कायदे रद्द करावेत यासाठी राजधानी दिल्लीच्या सीमेवर गेले 17 दिवस शेतकरी आंदोलन सुरू आहे. पंजाब, हरियाणासह देशभरातून आलेले शेतकरी आपल्या मागण्यांसाठी इथे ठाण मांडून आहेत.

या शेतकरी आंदोलनात टिपलेले हे काही क्षण-

शेतकरी आंदोलन

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, आंदोलनात सहभागी झालेले शेतकरी सिंघू बॉर्डरजवळ चपात्या शेकताना.
शेतकरी आंदोलन

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, साईन बोर्डचा वापर धुतलेली भांडी वाळवण्यासाठी
शेतकरी आंदोलन

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, शिखांचे पहिले गुरू आणि संस्थापक गुरुनानक यांच्या 551व्या जयंतीनिमित्त प्रार्थना करताना एक शेतकरी आंदोलक
शेतकरी आंदोलन

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, रस्त्यांवर लावण्यात आलेल्या ट्रकमध्ये बसलेले काही शेतकरी
शेतकरी आंदोलन

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, मास्क घातलेला रॅपिड अॅक्शन फोर्सचा जवान. हे शेतकरी दिल्लीत शिरू नयेत, म्हणून मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता.
शेतकरी आंदोलन

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, या शेतकरी आंदोलनात महिलाही सहभागी झालेल्या आहेत.
शेतकरी आंदोलन

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, आंदोलक शेतकरी जेवणासाठीचं सामान सोबत घेऊन आलेत आणि इथे सगळ्यांसाठी लंगर सुरू आहे.
शेतकरी आंदोलन

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, सिंघू बॉर्डरजवळ कृषी विधेयकांच्या विरोधात घोषणा देणारे शेतकरी.
शेतकरी आंदोलन

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, दिल्लीच्या सिंघू बॉर्डरजवळ आपल्या मागण्यांसाठी धरणं आंदोलन करणारे शेतकरी
शेतकरी आंदोलन

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, आंदोलक शेतकरी रस्त्यावरच झोपतायत.
शेतकरी आंदोलन

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, आंदोलन स्थळी एका शेतकऱ्याच्या सांगण्यावरून त्याचे हातपाय ओढणारे शेतकरी
शेतकरी आंदोलन

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, रस्त्यावर ठाण मांडून बसलेल्या या शेतकऱ्यांचे रोजचे सगळे व्यवहार इथेच पार पडतायत.
शेतकरी आंदोलन

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, कृषी विधेयकांविरोधातल्या आंदोलनातली एक सभा
शेतकरी आंदोलन

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, दिल्लीच्या टिकरी बॉर्डरजवळ कपडे धुणारा एक आंदोलक शेतकरी
शेतकरी आंदोलन

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, टिकरी बॉर्डरजवळचं शेतकरी आंदोलन
शेतकरी आंदोलन

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, टिकरी बॉर्डरजवळच्या शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या महिला
शेतकरी आंदोलन

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, पोलिसांनी लावले्या बॅरिकेडसमोर उभा असलेला एक शेतकरी
शेतकरी आंदोलन

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, आंदोलनस्थळी ट्रॅक्टरच्या खाली विश्रांती घेणारा एक शेतकरी
शेतकरी आंदोलन

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, दिल्लीच्या सिंघू बॉर्डरजवळ कृषी विधेयकांच्या विरोधात सुरू असलेलं आंदोलन
शेतकरी आंदोलन

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, आंदोलक दिल्लीमध्ये शिरू नयेत म्हणून 27 नोव्हेंबरला त्यांच्यावर वॉटर कॅननने पाण्याचा मारा करण्यात आला.
किसान आंदोलन

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, सिंघू बॉर्डरजवळ आंदोलन करणाऱ्या एका शेतकऱ्याना पकडून नेताना पोलिस
शेतकरी आंदोलन

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, सिंघू बॉर्डरजवळ आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला.
शेतकरी आंदोलन

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, सिंघू बॉर्डरजवळ आंदोलकांना पकडून नेणारे पोलिस
शेतकरी आंदोलन

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, सिंघू बॉर्डरजवळ आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रुधुराचा वापर करण्यात आला.
शेतकरी आंदोलन

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, अश्रुधूर सोडण्यात आल्यानंतर पळणारे आंदोलक
शेतकरी आंदोलन

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, आंदोलकांना सिंघू बॉर्डरवर रोखून धरण्यासाठी करण्यात आलेलं बॅरिकेडिंग
शेतकरी आंदोलन

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, शेतकऱ्यांना रोखण्यासाठी वापरण्यात आलेल्या अश्रुधुराच्या नळकांड्यातून निघणाऱ्या ठिणग्या
शेतकरी आंदोलन

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, सिंघू बॉर्डरजवळची आंदोलक आणि पोलिसांतली झटापट
शेतकरी आंदोलन

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, सिंघू बॉर्डरवर घोषणा देणारे शेतकरी
शेतकरी आंदोलन

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, सिंघू बॉर्डरजवळ आंदोलन करणारे शेतकरी
शेतकरी आंदोलन

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, सिंघू बॉर्डरजवळचं आंदोलनातलं एक दृश्यं

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)