महाराष्ट्र आमदारांची यादी - महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत कोण जिंकलं? कोण हरलं?

महाराष्ट्र विधानसभेच्या निकालांनी पुन्हा एकदा शिवसेना-भाजप युतीला सत्तेच्या मार्गावर नेऊन ठेवलं आहे.

2014मध्ये स्वतंत्र लढलेल्या चार मुख्य पक्षांपैकी यंदा एकीकडे भाजप आणि शिवसेना यांची युती होती तर दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची महाआघाडी. वंचित बहुजन आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही अनेक मतदारसंघांमध्ये रिंगणात होते.

खाली सर्व मतदारसंघांमधून लढलेल्या तसंच विजयी झालेल्या उमेदवारांची संपूर्ण यादी आहे. 288 पैकी 29 मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी तर 25 मतदारसंघ अनुसूचित जमातींसाठी राखीव आहेत.

महाराष्ट्र विधानसभा मतदारसंघांची संपूर्ण यादी:

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)