प्रो कबड्डी : यंदा कोण विजेता ठरणार? पाहा 2019 चं संपूर्ण वेळापत्रक

प्रो कबड्डी स्पर्धेचा सातवा हंगामा काही दिवसांपूर्वीच सुरू झाला. या हंगामात बंगाल वॉरियर्स, बेंगळुरू बुल्स, दबंग दिल्ली, गुजरात फॉर्च्युनजायंट्स, हरयाणा स्टीलर्स, जयपूर पिंक पँथर्स, पाटणा पायरेट्स, पुणेरी पलटण, तामीळ थलैवाज, तेलुगू टायटन्स, यू मुंबा, युपी योद्धा असे बारा संघ सहभागी होत आहेत.

2014 मध्ये प्रो कबड्डी स्पर्धेला सुरुवात झाली. पहिल्या वर्षी जयपूर पिंक पँथर्सने जेतेपदावर नाव कोरलं.

यंदाच्या हंगामाचं वेळापत्रक

प्रो कबड्डी विजेते

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)