लोकसभा निकाल: तुमच्या मतदारसंघातील मतमोजणीचे सर्वांत ताजे आकडे आणि विश्लेषण पाहा इथे

लोकसभा निवडणुकीच्या निकाल आता थोड्याच वेळात स्पष्ट होतील. भाजपच्या नेतृत्वाखालील NDA सरकार सत्ता कायम राखेल की काँग्रेसला पाच वर्षांनी पुन्हा मुसंडी मारता येईल, हेही स्पष्ट होईल.

लोकसभेच्या 542 जागांवरील मतमोजणी आणि निकालांची सर्व माहिती मिळवा बीबीसी मराठीच्या या खास इंटरअॅक्टिव्ह पानावर.