You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
गोपीनाथ मुंडेंचा मृत्यू की घात?
भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती मृत्यूबद्दल लंडनमधले हॅकर सय्यद शुजा यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. त्यामुळे या घटनेभोवती पुन्हा संशयाचं धुकं निर्माण झालं आहे. तसंच, मुंडेंचा मृत्यू आणि EVM मशीनची छेडछाड या प्रकरणाचा संबंध असल्याचा दावाही केल्या गेल्यानं या विषयावर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. याबद्दल बीबीसीच्या प्रतिनिधी अमृता कदम यांनी सविस्तर विश्लेषण केलं आहे. ते तुम्हला खाली दिलेल्या बीबीसी विश्वच्या बुलेटीनमध्ये पाहता येईल.
'बीबीसी विश्व' हे मराठीतलं एकमेव पूर्णतः डिजिटल बुलेटीन तुम्ही सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी ७.०० वाजता मोबाईलवर जिओ टीव्ही अॅपवर पाहू शकता. तसंच आमच्या युट्यूब चॅनलवर इथे कधीही बघू शकता - youtube.com/bbcnewsmarathi
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)