भाजपचा विजय, ठाकरे बंधूंची युती ते अजित पवारांचा पराभव - राजेंद्र साठे यांचं विश्लेषण

भाजपचा विजय, ठाकरे बंधूंची युती ते अजित पवारांचा पराभव - राजेंद्र साठे यांचं विश्लेषण

महानगरपालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात नेमके काय बदल घडू शकतात? कोणत्या पक्षांना फायदा झाला आणि कोणत्या पक्षांना धक्का बसला? मतदारांनी दिलेला हा कौल कोणते संकेत देतो?

या सगळ्या मुद्द्यांवर बीबीसी मराठीचे प्रतिनिधी गणेश पोळ यांनी ज्येष्ठ राजकीय विश्लेषक राजेंद्र साठे यांच्याशी सविस्तर चर्चा केली आहे. या मुलाखतीत निवडणूक निकालांचा राजकीय अर्थ, आगामी राजकीय घडामोडी आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर होणारा संभाव्य परिणाम यावर स्पष्ट विश्लेषण पाहायला मिळेल.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)