पृथ्वीच्या पोटात माणूस किती खोलवर पोहोचू शकलाय?

पृथ्वीच्या पोटात माणूस किती खोलवर पोहोचू शकलाय?

आपण अवकाशात लांबवर जाऊन आलोय, पण पृथ्वीच्या पोटात आजवर किती खोलवर खोदता आलंय?

भूगर्भाबद्दलचं संशोधन गेली अनेक वर्षं होत आलंय. पण इतकी वर्षं उलटून देखील आपल्या पायांखाली नेमकं काय आहे, हे आपल्याला पूर्णपणे माहिती नाही.

मग माणसाला खरंच नेमकं किती खोलवर खोदता आलंय... आणि तिथे काय आहे?

समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये

  • रिपोर्ट : टीम बीबीसी
  • निवेदन : अमृता दुर्वे
  • एडिटिंग : निलेश भोसले

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)