'मदर इंडिया'ची 60 वर्षं : हे डायलॉग आठवतात का?

मेहबूब खान दिग्दर्शित 'मदर इंडिया' हा सिनेमा भारतीय सिनेमातील मैलाचा दगड समजला जातो. सर्वंच पातळ्यांवर सरस ठरलेला या सिनेमाची जादू आजही कायम आहे. या सिनेमातील काही गाजलेले संवाद आणि या सिनेमाविषयी काही रंजक माहिती.

आणखी वाचा:

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)