मराठी भाषा 'क्विझ' : तपासूया तुमची संवादाची कौशल्यं

आज एक मे म्हणजेच महाराष्ट्र दिन आणि मराठी भाषा दिन आहे. नुकताच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे.

मराठी जितकी अभिजात तितकीच प्रवाही देखील आहे. त्यामुळे नव्या काळानुसार भाषा तर बदलली देखील आहे तसेच अनेक गोष्टी आपल्यात सामावून देखील घेतल्या आहेत.

भाषेच्या अनेक गमती जमती देखील असतात. आणि म्हणींपेक्षा आणखी काय गमतीशीर असू शकतं. आम्ही तुमच्यासाठी एक खास 'प्रश्नमंजुषा' घेऊन आलो आहोत. ज्याला बोली भाषेत आपण 'क्विझ' म्हणतो.

यातून तुम्ही तुमचं संवाद कौशल्यं तपासू तर शकतातच त्याचबरोबर आपल्या मित्र मैत्रिणींना पाठवून ते 'किती पाण्यात आहेत' हे पण पाहू शकता.

(ही प्रश्नमंजुषा 2022 मध्ये पहिल्यांदा प्रसिद्ध करण्यात आली होती. )

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)