कच्छमधील माधापर हे आशियातलं सर्वात श्रीमंत गाव कसं बनलं?

गुजरातमधलं माधापूर गावाची लोकसंख्या सुमारे 60 हजार आहे, आणि इथे 16 बँका कार्यरत आहेत.

कमाल म्हणजे, या बँकांमध्ये तब्बल 5000 कोटींच्या ठेवी अर्थात फिक्स्ड डिपॉझिट्स आहेत. अनिवासी भारतीय म्हणजे एनआरआय लोकांचं गाव, म्हणूनही कुणी या गावाला ओळखतात.