या रंगीबेरंगी मंदिराने वेधलं पर्यटकांचं लक्ष, पण ‘कायदाही मोडला’

माकडं

फोटो स्रोत, AFP

फोटो कॅप्शन, मलेशियाच्या बाटू केव्ह्ज मध्ये बसलेली माकडं

मलेशियातल्या एका मंदिराचा कायापालट करण्यात आला आहे. या मंदिराला 272 पायऱ्या आहे. या पायऱ्या बाटू नावाच्या एक गुहेत जातात. हा संपूर्ण मार्ग विविध रंगांनी सजवण्यात आला आहे.

हे देऊळ क्वालालांपूरच्या बाहेरच्या भागात आहे. ते एक तीर्थक्षेत्र आहे आणि पर्यटकांमध्ये अतिशय लोकप्रिय आहे. या मंदिराचा बदललेला चेहरामोहरा पर्यटकांमध्ये चांगलाच लोकप्रिय आहे आणि येत्या काळात इन्स्टाग्रावर धुमाकूळ घालेल, यात शंका नाही.

पण एक अडचण आहे.

काही स्थानिक वृत्तांनुसार या मनमोहक रंगरंगोटीमुळे मंदिर व्यवस्थापनाच्या अडचणी वाढू शकतात. कारण त्यांनी सरकारच्या परवानगीशिवाय हा संपूर्ण परिसर रंगवलेला आहे.

कारण हे मंदिर वारसास्थळांच्या नियमांनुसार संरक्षित आहे, त्यामुळे हे रूपांतरण एकप्रकारे बेकायदेशीर आहे.

म्हणून हे फोटो आजच मनभरून पाहून घ्या. कोण जाणे, उद्या कारागिरांना इथे हा रंग काढायला पुन्हा यावं लागेल.

पर्यटक

फोटो स्रोत, AFP

फोटो कॅप्शन, रंगरंगोटी झालेल्या पायऱ्यांवरून चालताना पर्यटक
Presentational white space
पुतळा

फोटो स्रोत, AFP

फोटो कॅप्शन, मंदिरासमोरचा सोनेरी पुतळा
मलेशिया

फोटो स्रोत, AFP

फोटो कॅप्शन, मंदिरासमोर सेल्फी घेण्याचा मोह अनेकांना आवरत नाहीये
मलेशिया

फोटो स्रोत, AFP

मलेशिया

फोटो स्रोत, AFP

फोटो कॅप्शन, रंगीबेरंगी पायऱ्यांसमोर पोझ देताना एक महिला
मलेशिया

फोटो स्रोत, AFP

फोटो कॅप्शन, बाटू केव्हज जवळचे पर्यटक
मलेशिया

फोटो स्रोत, EPA

मलेशिया

फोटो स्रोत, AFP

.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)