सुवर्ण मंदिरातली मनमोहक दिवाळी

सन 1604 पासून सूवर्ण मंदिर शीख धर्माच प्रमुख केंद्र आहे. दरवर्षी इथं दिवाळीनिमित्त रोषणाई केली जाते.

सुवर्ण मंदिराचा झगमगाट

फोटो स्रोत, BBC/RAVINDER SINGH ROBIN

फोटो कॅप्शन, जगाच्या कानाकोपऱ्यातून सर्व धर्मांचे लोक सूवर्ण मंदिरात येतात.
शीख लोक दिवाळी सन ‘बंदी छोड दिवस’ म्हणून साजरा करतात.

फोटो स्रोत, BBC/RAVINDER SINGH ROBIN

फोटो कॅप्शन, पवित्र सरोवराच्या मध्यभागी असलेल्या सूवर्ण मदिराचं एक नयमरम्य दृष्य.
सुवर्ण मंदिराचा झगमगाट

फोटो स्रोत, BBC/RAVINDER SINGH ROBIN

फोटो कॅप्शन, मंदिराच्या प्रत्येक कोपऱ्यात रोषणाई करण्यात आली आहे.
अमृतसरचे सुवर्ण मंदिर

फोटो स्रोत, BBC/RAVINDER SINGH ROBIN

फोटो कॅप्शन, शीख लोकांसाठी अमृतसरचे सुवर्ण मंदिर हे सर्वांत पवित्र स्थान मानले जाते.
सुवर्ण मंदिर

फोटो स्रोत, BBC/RAVINDER SINGH ROBIN

फोटो कॅप्शन, सन 1604पासून सुवर्ण मंदिराला शीख धर्मात केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे.
शीख लोक दिवाळी सन ‘बंदी छोड दिवस’ म्हणून साजरा करतात.

फोटो स्रोत, BBC/RAVINDER SINGH ROBIN

फोटो कॅप्शन, 1619 मध्ये मुघलांनी शीखांचे 6वे गुरू ‘गुरू हरगोविंद’ यांच्यासह 52 सरदारांना ग्वाल्हेरच्या किल्ल्यातून याच दिवशी सोडलं होतं. तेंव्हापासून शीख धर्मिय दिवाळीचा सण ‘बंदी छोड दिवस’ म्हणून साजरा करतात.
सुवर्ण मंदिरातील आतषबाजी

फोटो स्रोत, BBC/RAVINDER SINGH ROBIN

फोटो कॅप्शन, सूवर्ण मंदिरातील आतषबाजी
मंदिराच्या तलावाशेजारी भक्तलोक पणत्या लावताना.

फोटो स्रोत, BBC/RAVINDER SINGH ROBIN

फोटो कॅप्शन, तलावाभोवती दिवे लावताना भाविक
मेणबत्त्या आणि हाताने बनवलेल्या पणत्या

फोटो स्रोत, BBC/RAVINDER SINGH ROBIN

फोटो कॅप्शन, रोषणाईसाठी मेणबत्त्या आणि पणत्या वापरल्या जातात.