नीरज चोप्रा-RJ मलिष्का मुलाखत : 'महिला खेळाडूसमोर पुरुष मुलाखतकारांनी असं वर्तन केलं असतं तर?'

फोटो स्रोत, MY MALISHKA/FACEBOOK
रेडिओ जॉकी मलिष्का आणि तिच्या टीमला सध्या मोठ्या प्रमाणावर टीकेचा सामना करावा लागत आहे.
ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेता नीरज चोप्राच्या ऑनलाईन मुलाखतीपूर्वी मलिष्का आणि तिच्या टीमनं डान्स केल्याचा व्हीडिओ याला कारणीभूत ठरला आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
मलिष्कानं यासंदर्भात ट्विटरवर शेअर केलेल्या व्हीडिओत ती आणि तिच्या टीममधील महिला सदस्य एका गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.
नीरज चोप्रा मुलाखतीसाठी बसलेला असताना त्यांनी असा प्रकार केला आहे. या व्हीडिओला ट्विटरवर 13 लाख लोकांनी पाहिलं आहे.
मलिष्काच्या या व्हीडिओवर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे.
अकंचा श्रीवास्तव यांनी ट्विट करत म्हटलंय की, "हे खूपच लाजिरवाणं आहे. इथं महिलांऐवजी पुरुषांनी असा डान्स केला असता तर याला लैंगिक छळ असं संबोधलं गेल्याची शक्यता असते. आपण खूपच काळजीपूर्वक वर्तन करणं गरजेचं असतं."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
असंच मत मोनिका जेसुजा यांनी व्यक्त केलंय.
त्यांनी लिहिलंय, "एखाद्या महिला खेळाडूसमोर पुरुष मुलाखतकारांनी असं वर्तन केलं असतं तर?? जरा विचार करा. मुलाखतीची औपचारिकता सोडून असं नृत्य करणं योग्य नाही. नीरज स्क्रीनपलीकडे घडणाऱ्या त्या प्रकाराने किती अवघडला होता ते दिसून येतं. याला गंमतीशीर, मनोरंजक का म्हणावं?"
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 3
The Prodigal Child या ट्विटर यूझरनं म्हटलंय की, "नीरजला याविषयी काही प्रॉब्लेम नाही तर तुम्ही का गोंधळ घालत आहात. हे सगळं करण्यामागे तिचा हेतू शुद्ध होता. एन्जॉय करा."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 4
ऋषी अग्रवाल यांनी ट्विट केलंय की, "ही माणसं असं काम का करतात? मला वाटतं त्या नीरजशी चांगला संवाद साधू शकत होत्या. त्याच्या पुढील ध्येयांविषयीही विचारू शकत होत्या. पण, त्यांनी हे असं केलं."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 5
जयसूर्या या यूझरने लिहिलंय, हा व्हीडिओ मागे घ्यायला हवा. तुम्ही एखाद्या आदर्श व्यक्तीचा अनादर कसं काय करू शकता? तुमचं हे वागणं बरोबर नाही.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 6
बेला यांनी ट्विटरवर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटलंय, "तुम्ही किती कर्कश्शपणे हे करत आहात. तो तुमच्याशी बोलायलाही लाजत आहे. तो एक क्रीडापटू आहे आणि त्याला किमान थोडा आदर दाखवा. तुमच्या मुंबईतील खड्डे मोहिमेचे काय झाले? मुंबईतून खड्डे गायब झाले आहेत का?"
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 7
अभिनेत्री मानसी साळवीनं या प्रकाराचं वर्णन करताना ट्विटरवर ''Cringe'' असं लिहिलं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 8
हे वाचलंत का?

YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)