शेतकरी ट्रॅक्टर आंदोलनाचे हे 10 फोटो तुम्ही पाहिलेत का?

शेतकरी ट्रॅक्टर आंदोलनाचे हे 10 फोटो तुम्ही पाहिलेत का?

फोटो स्रोत, Getty Images

प्रजासत्ताक दिनानिमित्त शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला ठिकठिकाणी हिंसक वळण लागलं असून पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाल्याचंही पाहायला मिळत आहे. यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. बीबीसी प्रतिनिधी विकास त्रिवेदी यांनी ही माहिती दिली आहे.

शेतकरी ट्रॅक्टर आंदोलनाचे हे 10 फोटो तुम्ही पाहिलेत का?

फोटो स्रोत, Getty Images

आयटीओ परिसरात ट्रॅक्टर चालवणाऱ्या एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. त्याचा ट्रॅक्टरचा कोलमडला. आयटीओ परिसरात आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रूधुराचा वापर करण्यात येत होता. या शेतकऱ्याचा मृत्यू नेमका कसा झाला हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही.

शेतकरी ट्रॅक्टर आंदोलनाचे हे 10 फोटो तुम्ही पाहिलेत का?

फोटो स्रोत, Getty Images

दरम्यान ट्रॅक्टर परेड शांततामय पद्धतीने करायची होती हा आमचा सहमतीने घेतलेला निर्णय होता. मात्र ज्या पद्धतीने गोष्टी घडल्या आहेत ते योग्य नाही असं शेतकरी नेत्याने सांगितलं.

शेतकरी ट्रॅक्टर आंदोलनाचे हे 10 फोटो तुम्ही पाहिलेत का?

फोटो स्रोत, Getty Images

ठिकठिकाणी शेतकऱ्यांनी पोलिसांनी उभे केलेले बॅरिकेड्स तोडले आहेत, तर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आहेत.

शेतकरी ट्रॅक्टर आंदोलनाचे हे 10 फोटो तुम्ही पाहिलेत का?

फोटो स्रोत, Getty Images

एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, शेतकरी आंदोलक लाल किल्ल्यापर्यंत पोहोचले आहेत. आंदोलकांनी शीखधर्मीयांचा झेंडा लाल किल्ल्याच्या तटबंदीवर फडकावला. अनेक शेतकरी लाल किल्ल्याच्या दिशेने जात आहेत.

शेतकरी ट्रॅक्टर आंदोलनाचे हे 10 फोटो तुम्ही पाहिलेत का?

फोटो स्रोत, Getty Images

शेकडो निदर्शक शेतकरी लाल किल्ल्याच्या बाहेर पोहोचले. आम्ही इथेच निदर्शनं करणार, असं निदर्शक म्हणत आहेत.

शेतकरी ट्रॅक्टर आंदोलनाचे हे 10 फोटो तुम्ही पाहिलेत का?

फोटो स्रोत, Getty Images

मध्य आयटीओ भागात शेतकरी आंदोलक पोहोचले आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेनं एक व्हीडिओ प्रसिद्ध केला आहे. या व्हीडिओमध्ये काही आंदोलकांनी एका पोलिस कर्मचाऱ्याला गर्दीतून वाचवत बाहेर काढलं.

शेतकरी ट्रॅक्टर आंदोलनाचे हे 10 फोटो तुम्ही पाहिलेत का?

फोटो स्रोत, Getty Images

काही शेतकऱयांनी पोलिसांवर दगडफेक करण्याचाही प्रयत्न केल्याची माहिती मिळत आहे. पण या वृत्ताला अजून कोणताही दुजोरा मिळालेला नाही.

शेतकरी ट्रॅक्टर आंदोलनाचे हे 10 फोटो तुम्ही पाहिलेत का?

फोटो स्रोत, Getty Images

शेतकरी ट्रॅक्टर आंदोलनाचे हे 10 फोटो तुम्ही पाहिलेत का?

फोटो स्रोत, Getty Images

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)