ड्रीम11 : IPL 2020 ला मिळाले नवीन टायटल स्पॉन्सर

आयपीएल

फोटो स्रोत, Getty Images

ड्रीम 11 या ऑनलाईन स्पोर्ट्स फँटसी कंपनीने यंदाच्या आयपीएलसाठी टायटल स्पॉसन्ररशिपचे अधिकार मिळवले. चीनच्या स्मार्टफोन बनवणाऱ्या व्हिवो कंपनीने माघार घेतल्याने यंदाच्या हंगामासाठी स्पॉन्सरशिप मिळवण्यासाठी प्रचंड चुरस होती.

स्वदेशी उत्पादनांसाठी प्रसिद्ध योगगुरु बाबा रामदेव यांची पतंजली कंपनीचं नाव चर्चेत होतं. मात्र ड्रीम11 कंपनीने बाजी मारत अधिकार मिळवले. 

इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेचा तेरावा हंगाम 19 सप्टेंबर ते 9 नोव्हेंबर या कालावधीत युएईत होणार आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदाचा हंगाम भारताबाहेर खेळवण्यात येणार आहे. 

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

टायटल स्पॉन्सरशिपसाठी पतंजली, बायजू, अनअकादमी, कोका कोला, ड्रीम11, अमेझॉन, स्विगी, टाटा अशा अनेक कंपन्या शर्यतीत होत्या. 

भारत आणि चीन यांच्यातील संबंध दुरावल्याने चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची मागणी केली जात होती. व्हिवो कंपनीने विरोध लक्षात घेऊन यंदाच्या हंगामाच्या स्पॉन्सरशिपमधून माघार घेतली. व्हिवोने माघार घेतल्यामुळे बीसीसीआयने टायटल स्पॉनरशिपसाठी जाहिरात दिली. 

ड्रीम11 कशाशी संबंधित कंपनी?

ड्रीम 11 कंपनी यंदाच्या हंगामासाठी बीसीसीआयला 222 कोटी रुपये देईल, असं वृत्त ANI आणि PTI नं दिलं आहे.

ड्रीम11 हा ऑनलाईन फॅन्टसी स्पोर्ट्स कंपनी आहे. याद्वारे चाहत्यांना ऑनलाईन क्रिकेट, हॉकी, फुटबॉल, बास्केटबॉल खेळता येतं.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

हर्ष जैन आणि भाविश सेठ या भारतीय उद्योजकांनी 2008 मध्ये या कंपनीची स्थापना केली होती. 2018 मध्ये ड्रीम11 चे चार दशलक्ष युझर्स होते. काही दिवसांपूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेला महेंद्रसिंग धोनी ड्रीम11 कंपनीचा सदिच्छादूत (ब्रँड अम्बॅसिडर) आहे. 

ड्रीम11 हा फँटसी गेमिंग प्लॅटफॉर्म असून, यामध्ये ग्राहकांना क्रिकेट, फुटबॉल, बास्केटबॉल, कबड्डी, हॉकी, व्हॉलीबॉल खेळता येतं. ग्राहकांना व्हर्च्युअल टीम तयार करता येते. सर्वाधिक गुण पटकावणाऱ्या ग्राहकाला बक्षीस मिळतं. ड्रीम11 फँटसीमध्ये पैसे देऊन आणि विनाशुल्क असे दोन्ही स्वरुपाचे गेम्स खेळता येतात. हा गेम खेळण्यासाठी ग्राहकाचं वय 18 किंवा त्यापेक्षा जास्त असणं आवश्यक आहे. ड्रीम11 गेम खेळण्यासाठी पॅनकार्डद्वारे ग्राहकाला अकाऊंट व्हेरिफाय करावं लागतं.

टीम इंडियाच्या भारतात होणाऱ्या मॅचेसकरता पेटीएमकडे प्रायोजकत्व आहे आणि आयपीएलमध्ये अंपायर्सचे सेंट्रल स्पॉन्सर आहेत.

व्हिवो कंपनीने 2018 ते 2022 या पाच वर्षांच्या कालावधीसाठी 2,190 कोटी रुपये मोजून प्रायोजकत्व पटकावलं होतं. दुसऱ्या शब्दात व्हिवो कंपनी आयपीएलच्या प्रत्येक हंगामासाठी बीसीसीआयला 440 कोटी रुपये देतं.

पतंजलीचंही नाव होतं चर्चेत

हरिद्वार स्थित पतंजली कंपनीचा वार्षिक टर्नओव्हर 10,500 कोटींचा आहे. पतंजलीने कर्जाच्या विळख्यात अडकलेली रुची सोया ही कंपनी ताब्यात घेतली होती. 4,350 कोटी रुपये खर्चून पतंजलीने रुची सोयावर ताबा मिळवला होता.

स्वदेशी उत्पादनांसाठी प्रसिद्ध पतंजलीला आयपीएलच्या माध्यमातून जागतिक बाजारपेठ खुणावते आहे. आयपीएल प्रायोजकत्व मिळवण्यासाठी विचार सुरू असल्याचं एस. के. तिजारावाला यांनी सांगितलं.

व्होकल फॉर लोकल सूत्रानुसार भारतीय ब्रँडला ग्लोबल व्यासपीठ मिळू शकतं. मात्र प्रायोजकत्वासाठी अर्ज भरण्याबाबत अंतिम निर्णय झालेला नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं.

बाबा रामदेव

फोटो स्रोत, THE INDIA TODAY GROUP

व्हिवोसोबतचा करार स्थगित करण्यात आला असला तरी त्याचा अर्थ बीसीसीआयवर आर्थिक संकट आलंय असा अर्थ होत नाही.

व्हिवोसोबतचा करार स्थगित करणं हा परिस्थितीनुरुप निर्णय आहे. बीसीसीआय प्रत्येकवेळी दुसरा पर्याय तयार ठेवतं.

सर्व खेळाडू, राज्य संघटना, अधिकारी यांच्या सहकार्याने बीसीसीआयचं कामकाज हे चांगलं चाललेलं आहे. त्यामुळे एखाद्या वर्षी अडचण आली तरी त्याचा मोठा परिणाम होत नाही, असं बीसीसीआयचे अध्यक्ष आणि टीम इंडियाचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी सांगितलं.

कशी आहे प्रायोजकत्व मिळवण्याची प्रक्रिया

- बीसीसीआयने केवळ एका वर्षासाठी म्हणजे आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठी निविदा काढली आहे.

- प्रायोजकत्वासाठी अर्ज भरणाऱ्या कंपनीचा टर्नओव्हर 300 कोटीपेक्षा अधिक हवा.

- अर्ज भरणाऱ्या कंपनीने EOI म्हणजेच Express their interest सादर करणं अनिवार्य आहे.

- कंपनीला अर्जाचं पत्र सादर करावं लागेल. कोणत्याही मध्यस्थ किंवा मार्केटिंग एजन्सीला कंपनीच्या वतीने अर्ज सादर करता येणार नाही.

- अर्जपत्रात कंपनीचं नाव, कंपनीचा पत्ता, शेवटच्या लेखा परीक्षणाची प्रत, कंपनी कुठल्या क्षेत्रात कार्यरत आहे त्याचा तपशील तसंच प्रॉडक्ट कॅटगरीविषयी माहिती नमूद करावी.

- 14 ऑगस्ट 2020 रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत EOI सादर करण्याची अट आहे. अंतिम अर्ज 18 ऑगस्टला सकाळी 11 ते 1 या वेळेत जमा करावे.

- सर्वाधिक बोली असलेल्या कंपनीला प्रायोजकत्व देणं बीसीसीआयला बंधनकारक नाही. प्रायोजकत्व कोणाला मिळणार हे स्पष्ट झाल्यानंतर कंपनी आणि बीसीसीआय यांच्यात करार होईल.

आतापर्यंत आयपीएलचे प्रायोजक

DLF - 2008 ते 2012 (40 कोटी)

पेप्सी - 2013-2015 (79.2 कोटी)

व्हिवो - 2016-2017 (100 कोटी)

व्हिवो - 2018-2019 (439.8 कोटी)

नेटिझन्सच्या उत्साहाला उधाण

IPLच्या प्रायोजकत्वासाठी स्वदेशी उत्पादनांसाठी प्रसिद्ध पतंजली उत्सुक असल्याचं कळताच नेटिझन्सच्या उत्साहाला उधाण आलं होतं.

बाबा रामदेव

फोटो स्रोत, ANI

सोशल मीडियावर मीम्स, कोट्या, विनोद, हशा यांना ऊत आला. पतंजली आयपीएल असं होणार का ते येत्या काही दिवसात स्पष्ट होतील मात्र त्याआधी नेटिझन्सची कलाकुसर अनुभवूया.

योग गुरू बाबा रामदेव यांचे व्यायामचे सत्र टीव्हीवर पाहिले जातात. पातंजलीला आयपीएल प्रायोजकत्व मिळालं तर स्पर्धेचा लोगो बदलेल असं एका नेटिझनला वाटतं. नव्या लोगोत रामदेवबाबा प्रतीकात्मक शीर्षासन करताना दिसतील. नवा लोगो असा असेल असं या नेटिझनला वाटतं.

X पोस्टवरून पुढे जा, 3
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 3

पातंजलीने आयपीएलचं प्रायोजकत्व घेतलं तर चीअरलीडर्स काय करतील याचा कपोकल्पित तपशील एका नेटिझनने सादर केला आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 4
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 4

चौकार गेल्यावर-प्राणायाम

षटकार गेल्यावर-सूर्यनमस्कार

विकेट पडल्यावर-कपालभाती

पातंजली कंपनीचे बाळकृष्णजी यांच्यावर मैदानातील डीजेची जबाबदारी असेल, असंही या नेटिझननं म्हटलं आहे.

पातंजलीच्या स्वदेशी वस्तू निर्मितीचा परिणाम आयपीएलच्या लोगोवर होईल, असं एका नेटिझनला वाटतं. त्याने तसा लोगो शेअर केला आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 5
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 5

पतंजली-प्रकृती का आशिर्वाद- आयपीएल

पतंजलीने प्रायोजकत्व पटकावलं तर चीअरलीडिंगचं स्वरुपच पालटून जाईल, असं एका नेटिझनला वाटतं.

X पोस्टवरून पुढे जा, 6
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 6

काहींनी रामदेवबाबा आणि सेक्रेड गेम्समधील नायक गणेश गायतोंडे यांची तुलना केली आहे. धंदा करना है तो बडा करो, पुरुषोत्तम भाई, वरना मत करो असा संवाद रामदेवबाबा म्हणतील असं म्हटलं आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 7
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 7

बाबा रामदेव कोणत्या टीमला सपोर्ट करतील याचं उत्तर एका नेटिझनने सनरायझर्स हैदराबाद असं दिलंय. उगवत्या सूर्याची महती आपल्या संस्कृतीत सांगितली आहे. हैदराबाद संघाच्या नावात ते असल्याने बाबा रामदेव सनरायझर्स संघाला पाठिंबा देतील असं एकाने म्हटलं आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 8
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 8

पतंजलीला प्रायोजकत्व मिळालं तर आम्हीही येऊ असं म्हणत एकाने कुणाल खेमू, अर्शद वारसी आणि तुषार कपूर यांचा फोटो टाकला आहे. पतंजलीला प्रायोजकत्व मिळणार असेल तर स्वदेशी वस्तूंची निर्मिती करणाऱ्या डाबर, आयुर आणि हिमालया या कंपन्याही स्पर्धेत येऊ पाहतील.

पतंजलीला आयपीएलचं प्रायोजकत्व मिळावं असं मला वाटतं असं एक नेटिझन म्हणतो. तसं झालं तर मी शीर्षासन करेन आणि अखेर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू गुणतालिकेत अव्वल असल्याचं मला दिसेल असा टोला या नेटिझनने लगावला आहे. विराट कोहली, एबी डीव्हिलियर्स असे स्टार खेळाडू असतानाही आरसीबीला एकदाही जेतेपद पटकावता आलेलं नाही.

X पोस्टवरून पुढे जा, 9
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 9

स्वदेशी वस्तूंसाठी प्रसिद्ध पतंजली कंपनी आयपीएलचं कंत्राट मिळाल्यास बॅट, बॉल आणि स्टंप्स कसं बनवेल याची त्रिसूत्री एकाने इमेजच्या माध्यमातून टाकली आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 10
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 10

पतंजलीने कंत्राट मिळवलं तर आयपीएलमधील विदेशी खेळाडू याकडे कसं बघतील हेही एका नेटिझनने दाखवलं आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 11
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 11

चीअरलीडिंग आसनं

चीअरलीडिंगमध्ये योगासनं दिसू शकतात असं एकाला वाटतं.

X पोस्टवरून पुढे जा, 12
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 12

पतंजली आयपीएल झाल्यास अंपायर सिक्स दाखवण्यासाठी आसनं करतील, असं एकाला वाटतं

X पोस्टवरून पुढे जा, 13
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 13

ओपनिंग सेरेमनीमध्ये योग वर्ग असेल तर मॅन ऑफ द मॅच जिंकणाऱ्याला कोरोनिल किट मिळेल, असं एकाने म्हटलं आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 14
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 14

आयपीएलमध्ये 10 ओव्हरनंतर स्ट्रॅटेजिक टाईम आऊट असतो. पतंजलीने अधिकार मिळवले तर पतंजली काढा ब्रेक असेल अशी धमाल एकाने चितारली आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 15
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 15

पतंजली आल्यास आयपीएलचं नामकरण पतंजली भारतीय प्रथम दर्शन संघ असं होईल असं एकाने म्हटलं आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 16
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 16

खेळाडू मॅचसाठी तयार होताना (आसनं करताना) पतंजली प्रायोजकत्वाचे परिणाम कसे असतील याचा तपशील एकाने दिला आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 17
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 17

ओपनिंग सेरमनीमध्ये योगासनं

मॅन ऑफ द मॅच पुरस्काराला च्यवनप्राश

X पोस्टवरून पुढे जा, 18
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 18

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)