मुंबई पाऊस : कुठेही अडकलात तर मदतीसाठी या क्रमांकांवर फोन करा

फोटो स्रोत, Getty Images
मुंबईत मुसळधार पाऊस पडल्यास अवघ्या काही तासात ठिकठिकाणी पाणी तुंबतं आणि अशावेळी मुंबईकरांची मोठी गैरसोय होते.
पावसामुळे अनेकजण ठिकठिकाणी अडकतात. अशावेळी अनेकांना मदतीची गरज असते. त्यामुळे पालिका प्रशासन, पोलीस प्रशासन आणि हॉस्पिटलला संपर्क साधू शकता.
काही वेळा फोन व्यग्र असतील, तर संबंधित यंत्रणांना ट्विटरवर संदेश पाठवू शकता. त्यांना टॅग करून ट्वीट करून तुम्ही मदत मागू शकता. मुंबई महापालिका आणि मुंबई पोलिसांनी तसं आवाहन लोकांना केलं आहे.
मुंबईतील बहुतांश मोठ्या यंत्रणाचे महत्त्वाचे अपडेट्स स्थानिक प्रसारमाध्यमं तसंच ट्विटरवरून प्रसारीत होत असतात. तेव्हा तुम्ही मुंबईत राहात असाल तर या दूरध्वनी क्रमांकांची नोंद करून ठेवा आणि ही ट्विटर हॅंडल्स फॉलो करा.

फोटो स्रोत, PUNIT PARANJPE/AFP/GETTY IMAGES
मुंबई महापालिका
संकटकाळी मदत किंवा माहितीसाठी महापालिकेची हेल्पलाईन : 1916
महापालिकेचा आपात्कालिन कक्ष : 022-22694725
ट्विटर : @mybmc
मुंबई महापालिकेची वॉर्डनुसार हेल्पलाईन खालील प्रमाणे
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
मुंबई पोलीस
मुंबई पोलीस हेल्पलाईन : 1090
मुंबई पोलीस नियंत्रण कक्ष : 22621855, 22621983, 22625020, 22641449, 22620111
महिलांसाठी हेल्पलाईन : 22633333
मुंबई पोलीस ट्विटर हॅंडल : @MumbaiPolice
नवी मुंबई पोलीस
आयुक्तांचे ऑफिस : 02227561099
नवी मुंबई पोलिसांचा Whatsapp No : 8424820686/8424820665
नवी मुंबई पोलिसांचे ट्विटर हँडल : @Navimumpolice
अग्निशमन
मुंबई फायर ब्रिगेड नियंत्रण कक्ष : 23085991, 23085992, 23085993, 23085994
हवामान खाते
मुंबई विभाग : 22150517, 22174707
ताज्या माहितीसाठी मुंबई विभागाची वेबसाईट : http://www.imdmumbai.gov.in/eindex.asp
हवामान खात्याचं ट्विटर हॅंडल: @IMDWeather
हवामान विभागाचे मुंबईचे उपमहासंचालक के. एस. होसाळीकर यांचे ट्वीटर हँडल : @Hosalikar_KS
लोकल ट्रेन आणि ट्रॅफिकविषयी महितीसाठी:
मुंबई पोलीस वाहतूक नियंत्रण कक्ष : 24937755, 25937746, 24940303
ट्रॅफिकविषयी माहिती WhatsAppवर मिळवण्यासाठी क्रमांक : 8454999999
ट्रॅफिक अपडेटसाठी मुंबई पोलीसांचे ॲप - MTP app
BEST बस वाहतूक नियंत्रण कक्ष : 24136883, 24146262

फोटो स्रोत, Reuters
मध्य रेल्वे नियंत्रण कक्ष : 022 22620173
मध्य रेल्वे ट्विटर हँडल : @Central_Railway
पश्चिम रेल्वे नियंत्रण कक्ष : 022-23094064
पश्चिम रेल्वे ट्विटर हँडल : @WesternRly
मुंबई एअरपोर्ट
एअरपोर्ट हेल्पलाईन : +91 22 66851010
एअरपोर्ट पोलीस : 022 26156315
एअरपोर्ट नियंत्रण कक्ष : 26460102, 26460404,26156600 26154635
एअरपोर्ट वैद्यकीय सेवा : 022 26156799 | +91 22 26264525 | +91 22 26264460 | +91 983330131
वैद्यकीय/अॅंब्युलन्स
अपघात : 102
मुंबई हार्ट ब्रिगेड : 23079643
मुंबईतील महत्त्वाच्या हॉस्पिटल्सचे नंबर्स
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








