LIVE : अटल बिहारी वाजपेयी यांचं निधन

फोटो स्रोत, Getty Images
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं वयाच्या 93व्या वर्षी निधन झालं. गेले 36 तास त्यांची प्रकृती खूप खालावली होती.
गेल्या 9 आठवड्यांपासून ते दिल्लीच्या एम्समध्ये भरती होते. त्यांच्या तब्येतीत सुधारणा होण्यासाठी डॉक्टर सर्व प्रयत्न करत असल्याचं जे. पी. नड्डा यांनी आधी सांगितलं होतं. पण अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.

संध्याकाळी 6 - थोड्याच वेळा मंत्रिमंडळाची बैठक
संध्याकाळी साडेसहा वाजता मंत्रिमंडळाची बैठक बोलवण्यात आली आहे.

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्वीट करून आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या -
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
"आपले माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनाचं कळल्यावर अत्यंत दुःख झालं. ते एक खरे भारतीय नेते होते. त्यांचं नेतृत्व, दूरदृष्टी, परिपक्वता आणि वक्तृत्व शैली अनोखी होती. सगळ्यांनाच त्यांची उणीव भासेल."
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून वाजपेयी यांच्या निधनाची माहिती देऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2

तत्पूर्वी आज दिवसभरात घडलेल्या घडामोडी इथे पाहा -
आज सकाळपासूनच त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी नेत्यांची एम्समध्ये रीघ लागली होती. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री राजनाथ सिंह, ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांचा समावेश होता.
त्यांनी उपचार करणाऱ्या डॉक्टरांशी वाजपेयी यांच्या तब्येतीबाबत चर्चा केली.
अटल बिहारी वाजपेयी यांना सध्या Life Support system वर ठेवण्यात आलं आहे.
अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी गृहमंत्री राजनाथ सिंह, आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा, भाजपाध्यक्ष अमित शाह, ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी हे सध्या एम्समध्ये दाखल झाले होते. त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती देणारे मेडिकल बुलेटिन जाहीर झालं आहे. त्यात अटल बिहारी वाजपेयी व्हेंटिलेटरवरच असून त्यांची प्रकृती चिंताजनकच असल्याचं म्हटलं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 3
एम्सबाहेरची परिस्थिती सांगणारं हे FB Live -
मजकूर उपलब्ध नाही
Facebookवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.Facebook पोस्ट समाप्त
गुरुवारी सकाळी उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांनी एम्समध्ये वाजपेयी यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 4
त्यांची विचारपूस करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतल्या एम्स हॉस्पिटलमध्ये गेले होते. त्याआधी केंद्री वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनीही एम्सला भेट दिली.

फोटो स्रोत, AIIMS
वाजपेयी 9 आठवड्यांपासून एम्समध्ये उपचार घेत आहेत. वाजपेयींना युरिन इन्फेक्शन झालं असून तज्ज्ञ डॉक्टरांची टीम त्यांच्या तब्येतीवर लक्ष ठेवून आहे, असं एम्सने जारी केलेल्या बुलेटिनमध्ये सांगितलं आहे.
93 वर्षांचे वाजपेयींची प्रकृती नाजूक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. ते गेल्या 11 वर्षांपासून विजनवासात आहेत. त्यांना 2009 साली स्ट्रोक आला होता. त्यानंतर त्यांना स्मृतिभ्रंशही झाला होता.
यापूर्वीही पंतप्रधान मोदी, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह अनेक महत्त्वाचे नेते वाजपेयींना भेटायला येऊन गेले आहेत. वाजपेयी यांचे दीर्घकाळचे सहकारी आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांनी देखील एम्सला भेट दिली.
वाजपेयींना नेमके कोणकोणते आजार झाले आहेत आणि ते गेल्या 14 वर्षांपासून काय करत आहेत, ते इथे वाचा - गेल्या 14 वर्षांच्या एकांतवासात अटल बिहारी वाजपेयी काय करत आहेत?
वाजपेयींशी संबंधित बातम्या:
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)