फिल्मफेअर : विद्या बालन, इरफान यांची बाजी

विद्या बालन

फोटो स्रोत, RAINDROP MEDIA

फोटो कॅप्शन, विद्या बालन
    • Author, सुप्रिया सोगळे
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

मुंबईत शनिवारी 63व्या फिल्म फेअर पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. 'तुम्हारी सुलु' या चित्रपटासाठी विद्या बालनला सर्वोत्तम अभिनेत्रीचा तर 'हिंदी मीडिअम' या सिनेमासाठी इरफान खानला सर्वोत्तम अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे.

चित्रपट क्षेत्रातल्या दिग्गजांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.

पुरस्कार विजेत्यांची यादी :

सर्वोत्कृष्ट चित्रपट (लोकप्रिय) - हिंदी मीडिअम

सर्वोत्कृष्ट चित्रपट (क्रिटिक्स) - न्यूटन

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (मुख्य भूमिका) - विद्या बालन (तुम्हारी सुलु)

सर्वोत्कृष्ट अभिनेता (मुख्य भूमिका) - इरफान खान (हिंदी मीडिअम)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (क्रिटिक्स) - झायरा वसीम (सिक्रेट सुपरस्टार)

सर्वोत्कृष्ट अभिनेता (क्रिटिक्स) - राजकुमार राव (ट्रॅप्ड)

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (लोकप्रिय) - अश्विनी अय्यर तिवारी (बरेली की बर्फी)

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (पदार्पण) - कोंकणा सेन शर्मा (अ डेथ इन द गंज)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री - मेहेर विज (सिक्रेट सुपरस्टार)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता - राजकुमार राव (बरेली की बर्फी)

राजकुमार राव

फोटो स्रोत, RAINDROP MEDIA

फोटो कॅप्शन, राजकुमार राव

सर्वोत्कृष्ट कथा - अमित मसुरकर (न्यूटन)

सर्वोत्कृष्ट म्युजिक अल्बम - प्रीतम (जग्गा जासूस)

सर्वोत्कृष्ट गीतकार - अमिताभ भट्टाचार्य (उल्लू का पठ्ठा - जग्गा जासूस)

सर्वोत्कृष्ट गायक (महिला) - मेघना मिश्रा (नचदी फिरा - सिक्रेट सुपरस्टार)

सर्वोत्कृष्ट गायक (पुरुष) - अरिजित सिंग (रोके ना रुके नैना - बद्रीनाथ की दुल्हनिया)

सर्वोत्कृष्ट संवाद - हितेश कैवल्य (शुभ मंगल सावधान)

सर्वोत्कृष्ट पटकथा - शुभाशिष भुतियानी (मुक्ती भवन)

जीनवगौरव पुरस्कार - संगीतकार बप्पी लाहिरी

फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यादरम्यानचे काही क्षण:

अक्षय कुमार

फोटो स्रोत, HYPE PR

फोटो कॅप्शन, अक्षय कुमार
परिणिती चोप्रा

फोटो स्रोत, EXPANDABLE

फोटो कॅप्शन, परिणिती चोप्रा
सोनम कपूर

फोटो स्रोत, RAINDROP MEDIA

फोटो कॅप्शन, सोनम कपूर
आर. माधवन

फोटो स्रोत, RAINDROP MEDIA

फोटो कॅप्शन, आर. माधवन
सोनाली बेंद्रे

फोटो स्रोत, RAINDROP MEDIA

फोटो कॅप्शन, सोनाली बेंद्रे

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)