महाराष्ट्रातल्या गायरान जमिनीचा प्रश्न काय आहे? शेतकऱ्यांसाठी या जमिनी का महत्त्वाच्या आहेत?
महाराष्ट्रातल्या गायरान जमिनीचा प्रश्न काय आहे? शेतकऱ्यांसाठी या जमिनी का महत्त्वाच्या आहेत?
पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या गायरान जमिनींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महाराष्ट्रातील गायरान जमिनीच्या लढ्याला मोठा इतिहास आहे.
मुळात ही गायरान जमीन म्हणजे काय? या जमिनीवर मागच्या कित्येक दशकांपासून राहणारे लोक नेमके कोण आहेत? हा प्रश्न किती मोठा आहे?
आणि आता गायरान धारक आणि सरकारची भूमिका नेमकी काय आहे? हेच जाणून घेण्यासाठी बीबीसी मराठीचा हा ग्राउंड रिपोर्ट.
रिपोर्ट - आशय येडगे
शूट - अमोल लंगर, किरण साकळे
एडिट - अरविंद पारेकर
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)





