समान नागरी कायदा की वक्फ कायदा? मुस्लीम सत्यशोधक समाजाची भूमिका काय?
समान नागरी कायदा की वक्फ कायदा? मुस्लीम सत्यशोधक समाजाची भूमिका काय?
संसदेच्या दोन्ही सभागृहांमधून पारित झाल्यानंतर आणि राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर वक्फ विधेयकाचं कायद्यात रुपांतर झालं.
या कायद्याबद्दल बरेच राजकीय वादविवाद झाले. राजकीय पक्षांनी दोन्ही बाजूंनी यावर भूमिका घेतली. मुस्लीम सत्यशोधक समाजाचं यावर काय म्हणणं आहे?
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)