आधी जातीवाचक शिवीगाळ, नंतर मारहाण; परभणीत दलित तरुणाला मारहाणीचं प्रकरण काय आहे?

व्हीडिओ कॅप्शन, परभणीमध्ये दलित तरुणाला मारहाणीचं प्रकरण काय आहे? आतापर्यंत काय समोर आलं?
आधी जातीवाचक शिवीगाळ, नंतर मारहाण; परभणीत दलित तरुणाला मारहाणीचं प्रकरण काय आहे?

परभणीतील सोनपेठमध्ये एका अल्पवयीन तरुणाला मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे.

आधी जातीवाचक शिवीगाळ आणि नंतर मारहाण केल्याचं या तरुणाचं म्हणणं आहे. पण हे नेमकं प्रकरण काय आहे? पोलिसांनी या प्रकरणात काय कारवाई केली?

  • रिपोर्ट - श्रीकांत बंगाळे
  • कॅमेरा- किरण साकळे
  • एडिट - अरविंद पारेकर

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)