बाबासाहेबांच्या प्रेरणेनं व्यवस्थेला धारदार प्रश्न विचारणारे प्रभाकर कांबळे
बाबासाहेबांच्या प्रेरणेनं व्यवस्थेला धारदार प्रश्न विचारणारे प्रभाकर कांबळे
जागतिक पातळीवर कलाकृती प्रदर्शित झालेले प्रभाकर हे दृश्य कलाकार आहेत. लंडन, बर्लिन, बुसान, पॅरिस, आफ्रिका अशी जगभर त्यांची प्रदर्शनं झाली आहेत.
समकालिन परिस्थितीवर परखड भाष्य करणाऱ्या त्यांच्या कलेचा प्रेरणास्त्रोत आहे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर.
रिपोर्ट - मयुरेश कोण्णूर, तुषार कुलकर्णी
शूट-एडिट - शरद बढे