इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांच्या मृत्यूनंतर पुढील नेतृत्व कोणाकडे?

व्हीडिओ कॅप्शन, इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी: निधनानंतर पुढील नेतृत्व कोणाकडे?
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांच्या मृत्यूनंतर पुढील नेतृत्व कोणाकडे?

अयातुल्ला खामेनी यांचा मृत्यू इराणच्या इस्लामिक रिपब्लिकसाठी हा अत्यंत निर्णायक क्षण आहे.

शनिवारी (28 फेब्रुवारी) सकाळपासूनच इराणच्या सर्वोच्च नेत्याच्या भवितव्याबाबत बातम्यांचा भडिमार सुरू झाला, जेव्हा हल्ल्यांच्या पहिल्या लाटेत खामेनी यांच्या घरालाही लक्ष्य करण्यात आल्याचं स्पष्ट झालं.

सॅटेलाईट इमेजेसमध्ये परिसराचं मोठं नुकसान झाल्याचं दिसून आलं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)