लक्ष्मण हाके यांचे मनोज जरांगे आणि शरद पवारांवर आरोप, ओबीसी मतांबाबत काय म्हणाले?
लक्ष्मण हाके यांचे मनोज जरांगे आणि शरद पवारांवर आरोप, ओबीसी मतांबाबत काय म्हणाले?
ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी मराठा आरक्षण आणि मनोज जरांगेंबाबत बीबीसी मराठीशी बोलताना काही मोठे दावे केले.
मनोज जरांगे शरद पवारांच्या सांगण्यावरून आंदोलन करतात आणि ओबीसी मतदार पवारांच्या तुतारीला मत देणार नाही असं हाके म्हणाले.
महाराष्ट्रातील विधानसबाह निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीबीसी मराठीच्या प्रतिनिधी दीपाली जगताप यांनी घेतलेली ही विशेष मुलाखत.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






