आदित्य ठाकरे मुलाखत: 'एक रहेंगे तो सेफ रहेंगे', असं आदित्य ठाकरे का म्हणाले?
आदित्य ठाकरे मुलाखत: 'एक रहेंगे तो सेफ रहेंगे', असं आदित्य ठाकरे का म्हणाले?
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचा धुरळा उडवला आहे. शिवसेना पक्षांत फूट पडल्यानंतरची ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे. याच पार्श्वभूमीवर बीबीसी मराठीच्या प्रतिनिधी दीपाली जगताप यांनी शिवसेना (उबाठा) चे नेते आदित्य ठाकरे यांच्याशी संवाद साधला. विधानसभा निवडणूक, राज ठाकरे, एकनाथ शिंदे, नरेंद्र मोदींबद्दल आदित्य ठाकरे काय म्हणाले? पाहा सविस्तर मुलाखत






