महाराष्ट्रातले मराठा वर्चस्वाचे चढ-उतार बदललेत का? डॉ. सुहास पळशीकर यांचं विश्लेषण

व्हीडिओ कॅप्शन, महाराष्ट्रातले मराठा वर्चस्वाचे चढ-उतार बदललेत का? डॉ. सुहास पळशीकर यांचं विश्लेषण
महाराष्ट्रातले मराठा वर्चस्वाचे चढ-उतार बदललेत का? डॉ. सुहास पळशीकर यांचं विश्लेषण

मराठा आरक्षणाने राज्यातलं वातावरण ढवळून निघालं आहे. मराठा समाजाच्या आर्थिक आणि सामाजिक मागासलेपणावरूनही बरीच चर्चा होते आहे.

मराठा समाज राज्याच्या सत्ताकारणात अग्रेसर राहिला आहे. राज्यातला मराठा वर्चस्वाचा पॅटर्न बदलला आहे का?

बीबीसी मराठीचे संपादक अभिजीत कांबळे यांनी ज्येष्ठ राजकीय विश्लेषक डॉ. सुहास यांची महाराष्ट्राची गोष्ट या मालिकेत घेतलेली विशेष मुलाखत.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)