‘दादांना मुद्दाम खराब विमान दिलं की चुकून दिलं?’; रोहित पवार-फडणवीसांमध्ये काय चर्चा झाली?

व्हीडिओ कॅप्शन, ‘दादांना मुद्दामुन खराब विमान दिलं? की चुकून दिलं?’, रोहित पवारांनी फडणवीसांना काय सांगितलं
‘दादांना मुद्दाम खराब विमान दिलं की चुकून दिलं?’; रोहित पवार-फडणवीसांमध्ये काय चर्चा झाली?

आज (27 फेब्रुवारी) रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. दोघांमध्ये काहीवेळ चर्चा झाली. त्यानंतर रोहित पवार यांनी माध्यमांना या चर्चेची माहिती दिली.

रोहित पवार नेमकं काय म्हणाले जाणून घ्या...

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरुमचे प्रकाशन.)