'बैल गेला अन् झोपा केला, अशी सरकारची अवस्था' असं संत्रा शेतकरी का म्हणतायेत?

व्हीडिओ कॅप्शन, भारनियमन, शेतपिकाला भाव आणि राजकारणाबद्दल संत्रा उत्पादक शेतकरी काय म्हणतात?
'बैल गेला अन् झोपा केला, अशी सरकारची अवस्था' असं संत्रा शेतकरी का म्हणतायेत?

राज्यात सर्वत्र निवडणुकीबद्दल बोललं जातंय. कोण सरकार स्थापन करणार? कोणत्या मतदार संघात कोणता फॅक्टर चालणार अशा अनेक प्रश्नांवर चर्चा होत असताना अमरावती जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेकऱ्यांना येणाऱ्या सरकारकडून काय अपेक्षा आहेत आणि सरकारनं आणलेल्या योजनांचा त्यांना किती फायदा झालाय. पाहा हा खास रिपोर्ट.

  • रिपोर्ट : विशाखा निकम, बीबीसी न्यूज मराठी प्रतिनिधी