महाराष्ट्र विधानसभा 2024 : 'योजना वगैरे काही नसतात', नाशिकच्या तरुणांना काय वाटते 'कामाची गोष्ट'?

व्हीडिओ कॅप्शन, कांद्याला हमीभाव, रोजगार आणि लाडकी बहीण - नाशिकच्या तरुणांना निवडणुकीकडून काय हवंय?
महाराष्ट्र विधानसभा 2024 : 'योजना वगैरे काही नसतात', नाशिकच्या तरुणांना काय वाटते 'कामाची गोष्ट'?

लोकसभा निवडणुकीत नाशिकच्या कांद्याने अनेकांना रडवलं. कांद्यावर लावलेलं निर्यात शुल्क आणि त्यानंतर शेतकरी आणि व्यापाऱ्यांचं झालेलं नुकसान याचे पडसाद अजूनही उमटतायत. पक्षांचे जाहीरनामे अनेक आश्वासनं देतायत. शेतकरी कर्जमाफी, लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यात वाढ, बेराजगारांना भत्ता. या सगळ्याबद्दल नाशिकच्या तरुण तरुणींना आणि शेतकऱ्यांना काय वाटतं? बीबीसी मराठीची विशेष मालिका - 'कामाचं बोला' चा हा भाग नाशिकमधून.

रिपोर्ट आणि निर्मिती - सिद्धनाथ गानू

शूट - शार्दुल कदम

व्हीडिओ एडिटिंग - अरविंद पारेकर