स्पर्धापरीक्षा, पदभरती, रोजगार; पुण्याच्या तरुणांना निवडणुकीकडून काय हवंय?

व्हीडिओ कॅप्शन, स्पर्धापरीक्षा, पदभरती, रोजगार... पुण्याच्या तरुणांना निवडणुकीकडून काय हवंय? #कामाचंबोला
स्पर्धापरीक्षा, पदभरती, रोजगार; पुण्याच्या तरुणांना निवडणुकीकडून काय हवंय?

यंदाच्या महाराष्ट्र निवडणुकीत तरुण मतदारांचा टक्का मोठा आहे. या निवडणुकीकडून तरुणांच्या काय अपेक्षा आहेत? निवडणूक प्रचार आणि जाहीरनामे यांच्यातल्या कोणत्या गोष्टी तरुण मतदारांना कामाच्या वाटतात आणि कोणत्या बिनकामाच्या वाटतात?

राज्यातल्या तरुण मतदारांच्या मनातली गोष्ट जाणून घेणारी बीबीसी मराठीची खास मालिका - कामाचं बोला. पुण्यात स्पर्धापरीक्षा, उच्चशिक्षण या सगळ्याची तयारी करणाऱ्या तरुण - तरुणींनी आपलं म्हणणं या भागात मांडलं.

  • रिपोर्ट आणि निर्मिती - सिद्धनाथ गानू
  • शूट - शार्दुल कदम
  • व्हीडिओ एडिटिंग - अरविंद पारेकर