काँग्रेस-भाजप, MIM-भाजप युतींविषयी एकनाथ शिंदे काय म्हणाले?

व्हीडिओ कॅप्शन, काँग्रेस-भाजप, MIM-भाजप युतींविषयी एकनाथ शिंदे काय म्हणाले?
काँग्रेस-भाजप, MIM-भाजप युतींविषयी एकनाथ शिंदे काय म्हणाले?

मुंबई महापालिकेत भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) एकत्र लढत असले, तरी महापौरपदावर दोन्ही पक्षांकडून अद्याप स्पष्ट भूमिका मांडली जात नाही.

यावर एकनाथ शिंदेंनी काय म्हटलं आहे?

अंबरनाथमध्ये मात्र शिंदे गटाला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी स्थानिक भाजपने काँग्रेससोबत युती केली आहे.

मग भाजप आणि शिवसेनेत सगळं काही आलबेल आहे का? या आणि इतर प्रश्नांची उत्तरं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहेत. पाहा ही विशेष मुलाखत.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)