सुप्रिया सुळे म्हणाल्या, 'आम्ही नॉर्मल गौतम अदानी पाहिलेत, त्यांना आता ग्लॅमर आलंय'
सुप्रिया सुळे म्हणाल्या, 'आम्ही नॉर्मल गौतम अदानी पाहिलेत, त्यांना आता ग्लॅमर आलंय'
'आम्ही नॉर्मल गौतम अदानी पाहिलेत, त्यांना आत्ता ग्लॅमर आलंय,' असं म्हणत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अदानींभोवतीच्या राजकीय वादावर भाष्य केलं. यासोबतच त्या दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्र येण्यावर, भाऊ अजित पवार यांबद्दल काय म्हणाल्या?
पाहा बीबीसी मराठीच्या दीपाली जगताप आणि मयुरेश कोण्णूर यांनी घेतलेली ही मुलाखत.
- एडिट - शरद बढे