रामदास आठवले यांनी मंत्रिपदासाठी महायुतीत तडजोड केली?

व्हीडिओ कॅप्शन, रामदास आठवले यांनी मंत्रिपदासाठी महायुतीत तडजोड केली?
रामदास आठवले यांनी मंत्रिपदासाठी महायुतीत तडजोड केली?

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंच्या पक्षाला या महापालिका निवडणुकीत एकाही जागेवर उमेदवारी मिळालेली नाही. तरी देखील RPI ने महायुतीला पाठिंबा जाहीर केला आहे.

RPI ला का डावलण्यात आलं?रामदास आठवले यांनी मंत्रिपदासाठी महायुतीत तडजोड केली आहे अशी टीका देखील त्यांच्यावर होताना दिसत आहे. यावर रामदास आठवले काय म्हणाले?

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)