सुधीर मुनगंटीवार : चंद्रपूर महानगरपालिका निवडणूक, भाजप संघ आणि पक्ष प्रवेशावर काय म्हणाले?

व्हीडिओ कॅप्शन, सुधीर मुनगंटीवार मुलाखत - चंद्रपूर महानगर पालिका निवडणूक, भाजप संघ आणि पक्ष प्रवेशावर म्हणाले...
सुधीर मुनगंटीवार : चंद्रपूर महानगरपालिका निवडणूक, भाजप संघ आणि पक्ष प्रवेशावर काय म्हणाले?

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि चंद्रपूरचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी पक्षातल्या तिकीट वाटप, संघ-भाजपचे मूळ विचार, पक्षातल्या भरघोस प्रवेशावर बीबीसी मराठीशी बातचीत केली.

पाहा ते चंद्रपूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय म्हणाले.

मुलाखत - भाग्यश्री राऊत, बीबीसी मराठीसाठी

एडिट - राहुल रणसुभे

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)