पॅरिस ऑलिंपिक 2024 पदक तालिका

पॅरिस ऑलिंपिकमध्ये आतापर्यंत कोणी किती सुवर्णलूट केली आहे?

या स्पर्धेत 200 हून अधिक देशांचे खेळाडू 32 क्रीडाप्रकारांत 329 सुवर्णपदकांसाठी शर्यतीत आहेत.

यंदाचं पहिलं सुवर्णपदक चीननं जिंकलं. 27 जुलैला 10 मीटर एयर रायफल नेमबाजीच्या मिश्र सांघिक प्रकारात चीनच्या हुआंग युटिंग आणि शेंग लिहाओ या जोडीनं सुवर्णपदकाची कमाई केली.

ऑलिंपिकविषयीच्या सर्व बातम्या आणि ताजे अपडेट्स वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

पॅरिस ऑलिंपिकमध्ये भारतीय खेळाडूंची आतापर्यंतची कामगिरी कशी आहे, ते इथे वाचू शकता.

तळटीप : वैयक्तिक 'न्यूट्रल' स्पर्धक म्हणून खेळणाऱ्या खेळाडूंच्या पदकांचा या पदक तालिकेत समावेश नाही.