पावसाचा ढग ढकलून दुसरीकडे नेणं शक्य आहे का? - सोपी गोष्ट

व्हीडिओ कॅप्शन, सोपी गोष्ट : पावसाचा ढग ढकलून दुसरीकडे नेणं शक्य आहे का?
पावसाचा ढग ढकलून दुसरीकडे नेणं शक्य आहे का? - सोपी गोष्ट

ढग कसे तयार होतात? क्लाऊड सीडिंग म्हणजे कृत्रिम पाऊस पाडता येतो, तर पावसाचा एक ढग ढकलून दुसरीकडे नेता येऊ शकतो का?

समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये...

  • रिपोर्ट आणि निवेदन : अमृता दुर्वे
  • एडिटिंग : निलेश भोसले

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)