6 युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा दावा कितपत खरा?
6 युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा दावा कितपत खरा?
मी सहा युद्धं संपुष्टात आणली असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलाय. 'हे सगळे करार मी 'शस्त्रसंधी' शब्दाचा उल्लेखही न करता घडवून आणले' असा ही दावा त्यांनी केलाय. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी आजवर कोणकोणती युद्ध संपुष्टात आणण्याचा दावा केलाय... आणि या सगळ्यांत त्यांची खरंच किती प्रत्यक्ष वा ठोस भूमिका होती..
समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये
रिपोर्ट : बीबीसी व्हेरिफाय
निवेदन : अमृता दुर्वे
एडिटिंग : मयुरेश वायंगणकर





