ऑनलाईन गेमिंगवर बंदी आणल्यामुळे काय परिणाम होतील? सोपी गोष्ट

व्हीडिओ कॅप्शन, ऑनलाईन गेमिंगवर बंदी आणल्यामुळे काय परिणाम होतील? सोपी गोष्ट
ऑनलाईन गेमिंगवर बंदी आणल्यामुळे काय परिणाम होतील? सोपी गोष्ट

मोबाईलवर तुम्ही खेळत असलेले esports, गेम्स, सोशल गेमिंग आणि खरेखुरे पैसे देणाऱ्या गेमिंगवर परिणाम करणारं Promotion and Regulation of Online Gaming Bill, 2025 संसदेत मंजूर करण्यात आलंय.

भारतातल्या सगळ्या गेमिंग इंडस्ट्रीवर याचा परिणाम होणार आहे. या विधेयकातल्या तरतुदी काय आहेत? कोणत्या क्षेत्राला सगळ्यात मोठा तडाखा बसेल? आणि कोणत्या क्षेत्राचा फायदा होईल?

समजून घेऊ सोपी गोष्टमध्ये.

रिपोर्ट आणि निवेदन : अमृता दुर्वे

एडिटिंग : शरद बढे