'बॅगेज' नियम 2026 नुसार परदेशातून किती सोनं आणता येतं? सोपी गोष्ट
'बॅगेज' नियम 2026 नुसार परदेशातून किती सोनं आणता येतं? सोपी गोष्ट
आतापर्यंत सोन्याचं मूल्य आणि सोन्याचं वजन यावर हे अवलंबून होतं. पण विमानतळावर सोन्याच्या मूल्यावरून प्रवाशांचे वाद होत होते. पण आता नवे नियम आलेत.
नव्या नियमांमुळे प्रवाशांसाठी गोष्टी सोप्या होतील, असं सरकारचं म्हणणं आहे. बाहेरच्या देशांतून सोनं आणायचं असेल, तर त्यासाठीच्या नियमांत 2026 मध्ये बदल झालाय.
समजून घेऊ सोपी गोष्टमध्ये
रिपोर्ट - टीम बीबीसी
निवेदन - अमृता दुर्वे
एडिटिंग - निलेश भोसले
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






