तुमच्या रोजच्या वापरातल्या वस्तूंमध्ये ही केमिकल्स कुठून आली? सोपी गोष्ट
तुमच्या रोजच्या वापरातल्या वस्तूंमध्ये ही केमिकल्स कुठून आली? सोपी गोष्ट
रेनकोट, फ्रायिंग पॅन, जेवणाच्या पार्सलचे बॉक्सेस, स्मार्टवॉच या रोजच्या वापराच्या या गोष्टींमध्ये 'Forever Chemicals' आहेत...म्हणजे कधीही नष्ट न होणारी रसायनं.
कधीच नष्ट न होणारी रसायनं म्हणजे? आपल्या रोजच्या गोष्टींमध्ये या कधीपासून वापरल्या जातायत? हा वापर आपण टाळू शकतो का? समजून घेऊ सोपी गोष्टमध्ये
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






