PMJAY : आयुष्मान भारत पंतप्रधान जन आरोग्य योजना काय आहे?
PMJAY : आयुष्मान भारत पंतप्रधान जन आरोग्य योजना काय आहे?
70 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना एका योजनेद्वारे पाच लाखांपर्यंतचे उपचार मोफत मिळू शकतात.
या योजनेचं नाव - आयुष्यमान भारत - पंतप्रधान जन आरोग्य योजना. या योजनेबद्दल जाणून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये.