फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणात महिला आयोगाने चूक केली आहे का?

व्हीडिओ कॅप्शन, फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणात महिला आयोगाने चूक केली आहे का?
फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणात महिला आयोगाने चूक केली आहे का?

फलटणमध्ये आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टर प्रकरणाला नवं वळण लागलं आहे.

महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या वक्तव्यांवरून वाद निर्माण झाला असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. पीडितेच्या कुटुंबीयांनी आणि स्थानिकांनी चारित्र्यहनन केल्याचा आरोप केला आहे. तर तज्ज्ञांच्या मते, तपास सुरु असताना चाकणकरांनी कायदेशीर मर्यादा ओलांडल्या आहेत

रिपोर्ट : प्राची कुलकर्णी

शूट : शाहिद शेख

एडिटिंग : अरविंद पारेकर, मयुरेश वायंगणकर

प्रोड्यूसर : प्राजक्ता धुळप

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)