औरंगजेब, दिशा सालियन, कुणाल कामरा यांच मुद्द्यांनी गाजलं अधिवेशन, सर्वसामान्यांच्या प्रश्नांचं काय?
औरंगजेब, दिशा सालियन, कुणाल कामरा यांच मुद्द्यांनी गाजलं अधिवेशन, सर्वसामान्यांच्या प्रश्नांचं काय?
राज्य विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे आज संपन्न होत आहे. महायुती सरकारचे हे पहिलेच अधिवेशन.
सरकारकडे असलेल्या बहुमतामुळे या अधिवेशनात राज्यातील महत्त्वाचे प्रश्न नजरअंदाजच करण्यात आल्याचे पाहायला मिळाले.
ढीगभर विरोधकांच्या पुढे मुठभर विरोधक थंड बघायला मिळाले. २३ दिवसापासून सुरू असलेल्या या अधिवेशनाचे नक्की फलित काय? पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत काय घडलं? पाहुयात या व्हिडिओमध्ये
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)